अभिनेता गश्मीर महाजनीचा लेक व्योमचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सध्याच्या सुपरहिरोजपेक्षा व्योमला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं किती आकर्षण आहे ते या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. पाहूया या व्हिडिओची खास झलक. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale